ताज्या घडामोडी

उर्सचे नियोजन पाहण्याकरता करमाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली.

आवटी दर्गा येते गौसे आझम निमित्त होणाऱ्या उर्सचे नियोजन पाहण्याकरता करमाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली.

*प्रतिनिधी करमाळा तनवीर शेख*
जश्‍ने गौसे आझम निमित्त आवाटी दर्गाह येथे 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या उर्सचे नियोजन पाहण्यासाठी करमाळा तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी आवाटी दर्गाह येथे भेट दिली यावेळी दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष मा. कादर तांबोळी आणि वली बाबाचे खादीम मो. इरफान कादरी आणि गुलाम-नबी कादरी व हसनैन कादरी उपस्थित होते तसेच यावेळी आवाटी गावचे सरपंच साबेर खान ,माजी सरपंच नसरुल्ला खान आणि आवाटी गावचे पोलीस पाटील अनिल लोंढे हे देखील उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!