ताज्या घडामोडी

येवला तालुका धुळगाव ग्रामीण भागात साखळी उपोषण ला सुरुवात

येवला तालुका धुळगाव ग्रामीण भागात साखळी उपोषण ला सुरुवात

दिनांक 24 10 2023 या रोजी धुळगाव येथ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार दीप प्रचलित गावातील सरपंच राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते आरती सुरुवात केली व ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या आरक्षण मिळण्याकरता आपले जीव गमावले आहेत त्या कार्यकर्त्यां सकल मराठा च्या कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आले व जरांगे पाटील यांनी आपल्याला आरक्षण मिळण्याकरता व जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही प्रकारे आमचे आंदोलन माघार घेणार नाही तसेच त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अन्नत्याग ला सुद्धा ही सुरुवात केलेली असून तरीही आज सकल मराठा धुळगाव ग्रामीण भागात इथे साखळी उपोषणाला सुरुवात सुरुवात करण्यात आली तसेच या ग्रामीण भागात एक मराठा लाख मराठा सकल मराठा च्या धुळगाव ग्रामीण भागात बस स्थानक समोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली तसेच या साखळी उपोषणाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असा संदेश प्रत्येक कार्यकर्त्यांना देण्यात आला तसेच गावातील सरपंच राजेंद्र गायकवाड वार्ताहर पांडुरंग शेळके संतोष गायकवाड बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ इतर कार्यकर्ते सर्व या साखळी उपोषणाला उपस्थित झाले पोलीस टाईम ट्वेंटी फोर न्यूज संतोष गायकवाड धुळगाव

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!