ताज्या घडामोडी

कोटमगाव च्या देवीच्या यात्रेला सुरुवात

कोटमगाव च्या देवीच्या यात्रेला सुरुवात

वर्षानुवर्ष परंपरा चालणारी कोटमगाव येथे महाकाली महालक्ष्मी माँ सरस्वती कोटमगाव ची नवसाला पावणारी देवी 15 10 2023 पासून शारदा देवी नवरात्र जगदंबा ट्रस्टच्या वतीने उत्सवाला सुरुवात होत आहे तयारी पूर्ण झालेली आहे सांस्कृतिक कार्यक्रम चे गटिवस्त्राचे सगळे सुविधा उपल ब्ध करून तसेच या नवरात्र मध्ये मोठी केला यात्रा भरली जाते उपलब्ध सीसीटीव्हीचे निगराणी ते तसेच येणारा भाविक भक्त दहा दिवसांसाठी भाविकांसाठी व प्रत्येक भाग भक्तांना देवीचे दर्शन भेटीसाठी व्यवस्था रांगेची व्यवस्था केली आहे आम्ही दोन टाईम फराळाचं सगळी व्यवस्था केली आहे श्री अध्यक्ष रावसाहेब कोटमे अशी सविस्तर माहिती यांनी दिली आहेत या सर्व जत्रेची देखरेख सचिव श्री दिलीप कोटमे विश्वास श्री अंबादास लहरे उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब आदमने या संपूर्ण कोटमगाव देवी यात्रेची माहिती पोलीस टाईम ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी संतोष गायकवाड यांनी दिली कोटमगाव

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!