ताज्या घडामोडी

मा.ना.श्री.छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण महाराष्ट्र राज्य यांचा दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजीचा येवला दौरा कार्यक्रम

*मा.ना.श्री.छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण महाराष्ट्र राज्य यांचा दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजीचा येवला दौरा कार्यक्रम.*
—————————————–
*शुक्रवार दि.१३ ऑक्टोबर २०२३*

दुपारी
*१२.३० – संपर्क कार्यालय, येवला, जि. नाशिक येथे आगमन व राखीव*

*०१.०० – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी, येवला येथे आगमन व ८८ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम*

*२.१० – संपर्क कार्यालय, येवला, जि. नाशिक येथे आगमन व राखीव*

*सोईनुसार – नाशिककडे प्रयाण*
—असी माहीती
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
स्वीय सहाय्यक
मा. ना. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला यांनी दिली आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!