ताज्या घडामोडी

जि.प.प्राथ.शाळा शिंदेवस्ती [केंद्र:-पालखेड]ता:-निफाड शाळेत ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न…

जि.प.प्राथ.शाळा शिंदेवस्ती [केंद्र:-पालखेड]ता:-निफाड शाळेत ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न…
१५ ऑगस्ट २०२३ रोजी जि.प.शाळा शिंदेवस्ती या शाळेत ग्रामपंचायत सदस्य सुनंदा रामकृष्ण पवार यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले.सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीतून देशभक्तीपर गीत गायण व विविध घोषणाबाजी देऊन परिसर दणाणून गेला.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे व परिसरातील शिक्षणप्रेमी धनंजय जगझाप, ज्ञानेश्वर आहेर, मंगेश आहेर, विकास थेटे, अरुण गांगुर्डे, रोहित गांगुर्डे, योगेश थेटे, प्रमोद आहेर, विश्वास थेटे, अशोक साबळे, मनोहर देसले,शरद पवार, सुरेखा शिंदे, अंगणवाडी सेविका सौ.संजीवनी साबळे,मेघा जगझाप,शाळेचे मुख्याध्यापक श्री.नवनाथ गांगुर्डे व शिक्षिका सुजाता पाटील उपस्थित होते.नवनाथ गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!