ताज्या घडामोडी

चंद्रयान-३ [१] [२] ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. [३] यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन गेले. [४] [५] चंद्रयान ३ चे इंटिग्रेशन मोड्यल साधारण माहिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मुख्य कंत्राटदार भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सोडण्याची तारीख २३ ऑगस्ट २०२३ कुठुन सोडली सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा सोडण्याचे वाहन LVM3 M4 प्रकल्प कालावधी विक्रम लँडर : ≤ १४ दिवस (नियोजित) प्रज्ञान लँडर: ≤ १४ दिवस (नियोजित) वस्तुमान ३९०० किलो ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा

चंद्रयान-३ [१] [२] ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. [३] यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. त्याचे प्रोपल्शन मॉड्यूल कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन गेले. [४] [५]

चंद्रयान ३ चे इंटिग्रेशन मोड्यल
साधारण माहिती
संस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
मुख्य कंत्राटदार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
सोडण्याची तारीख
२३ ऑगस्ट २०२३
कुठुन सोडली
सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
सोडण्याचे वाहन
LVM3 M4
प्रकल्प कालावधी
विक्रम लँडर : ≤ १४ दिवस (नियोजित)
प्रज्ञान लँडर: ≤ १४ दिवस (नियोजित)
वस्तुमान
३९०० किलो
ठिकाण
सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!