ताज्या घडामोडी

लायन्स क्लब्सचे आंतरराष्ट्रीय माजी प्रेसिडेन्ट ब्रायन शीहान यांचेकडून श्री एकनाथ तांबवेकर यांचा मानपत्र देऊन सन्मान

लायन्स क्लब्सचे आंतरराष्ट्रीय माजी प्रेसिडेन्ट ब्रायन शीहान यांचेकडून श्री एकनाथ तांबवेकर यांचा मानपत्र देऊन सन्मान

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
खास बातमी

लायन क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रीक 3231 यांच्यातर्फे नुसताच हॉटेल रेडीसन ब्लू मरोळ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ कार्यक्रम आयोजित केला गेला.
प्रमुख उपस्थिती आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब्स चे माजी प्रेसिडन्ट लायन ब्रायन सिहान व लायन लोरी सिहान त्याचप्रमाणे माजी आंतरराष्ट्रीय डायरेक्टर डॉ. अरुणा जी ओसवल, मुंबई चे डिस्ट्रीक गव्हर्नर डॉ .जगन्नाथराव हेगडे साहेब त्याचप्रमाणे लायन्स चे वरीश्ठ पदाधिकारी रवींद्र कडेल जी, दिवेशजी शहा ,माजी गव्हर्नर प्रसाद पालवणकर व इतर अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी श्री एकनाथ तांबवेकर व लायन फरिदा कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर लायन्स च्या माध्यमातून मानवसेवेचे महान कार्य करणाऱ्या अनेकांचे माननीय लायन ब्रायन सीहान यांच्याहस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.आपल्या प्रसिद्धी पत्रकात शिर्डीचे सामाजिक कार्य कर्ते गफ्फारखान पठाण यांनी म्हटले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!