ताज्या घडामोडी

राष्ट्रीय मूलनिवासी बहूजन कर्मचारी संघ (RMBKS),महाराष्ट्राचे असंघटीत कामगार राज्य अधिवेशन शनिवार दि.५ ऑगस्ट २०२३ रोजी ,सोनावाला लॉन्स ,नांदगाव रोड, मनमाड,जिल्हा नाशिक येथे मूलनिवासी नायक मा. वामन मेश्राम साहेब ( राष्ट्रीय अध्यक्ष – राष्ट्रीय मूलनिवासी बहूजन कर्मचारी संघ)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे.या अधिवेशनचे उदघाटन -मा.बर्वे साहेब(एस सी/एस ती/ओबीसी असोशिेशन संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्याकामगारांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभाग नोंदविला
या अधिवेशनत् बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा सुजाता ताई चौदानते भारत मुक्ती मोर्चाच्या परदेश अध्यक्षा ऍड प्रतिभा उबाळे मॅडम असंघटित बांधकाम कामगार विंघाचे प्रदेश प्रभारी प्राध्यापक डॉ संघरक्षित भडर्गे सर प्रदेश अध्यक्ष रविकुमार नरवाडे यांनी आपली मते व्यक्त केले . या अधिवेषणात सूत्रसंचालन विनोद पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन असंघटित बांधकाम कामगार विंग चे राज्य उपाध्यक्ष तथा खादेश प्रभारी राजेंद्र गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी केले. पोलीस टाईम ट्वेंटी फोर न्यूज अफरोझ अत्तार

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!