ताज्या घडामोडी

श्री चंद्रकांत खोपडकर यांची रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड

श्री चंद्रकांत खोपडकर यांची रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देताना रत्नागिरी जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज जिल्हाध्यक्ष श्री वासुआप्पा मेस्त्री ,उपाध्यक्ष सुनील शेठ मेस्त्री, जिल्हा सदस्य अभयजी काणेकर माजी नगरसेवक विकी नरळकर शहर कमिटी सदस्य पराग धामणस्कर, शहर कमिटी खजिनदार अशोकजी बोंडकर , शहराध्यक्ष बापू कोकीरकर सचिव शैलेश नरळकर , सहसचिव रुपेश नाटूस्कर ,कमिटी सदस्य दया पांचाळ.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!