ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील सावरगाव येथील जवान सागर रामनाथ पानमळे यांचं अपघाती दुःखद निधन झाले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जवान स्व. सागर पानमळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जवान स्व.सागर पानमळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.*

*येवला तालुक्यातील सावरगाव येथील जवान सागर रामनाथ पानमळे यांचं अपघाती दुःखद निधन झाले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जवान स्व. सागर पानमळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जवान स्व.सागर पानमळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.*

यावेळी संभाजी पवार, दिलीप खैरे, वसंत पवार, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, गोटु मांजरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!