ताज्या घडामोडी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज गुळे वस्ती जळगाव नेऊर येथे शहीद जवान स्व.रतन राजाराम गुळे यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज गुळे वस्ती जळगाव नेऊर येथे शहीद जवान स्व.रतन राजाराम गुळे यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्व.रतन राजाराम गुळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, प्रकाश वाघ, नवनाथ काळे, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!