ताज्या घडामोडी

येवला तालुक्यतील झोपडी पाडा आदीवासी वसाहत शाशकिय सुविधा पासुन वंचित

केंद्रिय मंञी सौ.भारती ताई पवार यांनी लक्ष केद्रीत करावे …आपेक्षा

येवला शहरा पासुन ३ किलोमिटर अंतरावर असलेली गरीब आदीवासी जनसमुदायाची नागरी वसाहत ग्रामपंचायत बळ्हेगाव हद्दीतील झोपडी पाडा आदिवासी वसाहत स्वातंञ्याची ७५ साजरी करुनही सदर गरीब आदीवासी यांच्या फाटक्या बारदान च्या झोपड्यांचे रुपांतर घरकुलात करु शकले नाहीत ,भारत देशाचे प्रधान मंञी म्हणतात सबको घर मिलेगा !मगर कब? मिलेगा जब आपके  ईशारे पर चलने वाले लोग ईन गरीबो कि सोचेंगे तब  सब को घर मिलेगा ,ज्या ठिकाणी आदीवासी रहात आहेत ती जमीन शासनाने भु संपादन करुन माजी सैनिक यांना वाटप केली तर काहींनी शेतात न येता शेत न पाहता जमीनीची शर्त भंग करुन विक्री केली तर काहीनी बिना कब्जाचे साठेखत करुन वाटेल त्या ठिकाणी जमीन असल्याचा दावा करताहेत ज्या मुळे न्यायालयीन आदेश सुद्धा काहीनी घेतले तरी राजकिय व्याक्ती  साम दाम दंड भेद बळाचा वापर करुन गरीब असाहय्य वयोवृद्ध स्ञीयावर अन्याय करुन नावाचा सात बारा वर नाव नमुद असुन ही  शेती करु देत नाहीत शेती मशागत करनारेंना शिविगाळ मारहान करणे सारखे प्रकार केंद्रिय मंञी भारती ताई पवार यांच्या मतदार संघात विदारक चिञ बघावयास मिळत आहेत ,पञकारांनी न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केल्यास पञकारांचेही जिविताचे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहेत! यावर या मतदार संघाचे खासदार  व केंद्रिय मंञी भारती ताई पवार यांनी माधव राव पाटील जिनिंग समोरील झोपडी पाडा आदीवासी वसाहत येथील नागरीक ं शेतचरी यांची एकदा तरी भेट घेउ निश्पक्ष न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा अनेक वर्षा पासुन राजकिय दबावा खाली संबधित पीडीतांनि न्याय मिळत नाहीत !ग्रामपंचायत ते राज्यपाल महोदय यांच्ये पर्यन्त पाठपुरावा केलेला आहेत र्टा चे मे,न्यायावयाचे आदेश आहेत तरी सुद्धा गरीबांच्या पाठीसी आदीवासींच्या मदती साठी एक पाउल कुनीही टाकत नाहीत ,साधे कुणुही लोक प्रतीनीधी सुद्धा तेथे जात नाही आगर आज पर्यन्त एकही आमदार मंञी झोपडी पाडा कडे गेले नाीत समस्या जानुन घेत नाही गरीब लोक उन वारा पाउस थंडी वादळ या मध्ये कसे जिवन जगत अस्तील यांची यातना त्याच लोक प्रतीनीधींना  माहीत असेल ज्यांनी गरीबी जवळुन बघीतली !जे काडीमोडी च्या सपरात राहले ,ज्यांचे फाटके बारदण  च्या झोपड्या अस्तील!ज्यांच्या घराचे पञे पावसात अनेक ठिकाण हुन घरात पाणी गळत असतील,घरात झोपण्यास काय घरात बसण्यास सुद्धा जागा राहत नसेल अस्या ंलोक प्रतीधींना गरीबांच्या यातना माहीत अस्तात तर गरीबांसाठी २०/२२वर्षा पासुन न्याय मागण्याची बातमी प्रकाशित करन्याची गरज भासलीच नस्ती ,..माझ्या प्रखर खुलासा मुळे कुणाचे मन दुखिवले अस्तील तर माफ करावे पण आदीवासी वसाहत झोपडी पाडा आदीवासी ंचे बळ्हेगाव शिवारात जाउन पाहनी नक्की करावी ही नम्र विनंती …..आपला काझी सलीम मुख्य संपादक !पोलीस टाईम्स  ,येवला 9850140788

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!