ताज्या घडामोडी

लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर. यांनी केलेली कारवाई व जनतेला जागृत करणारे आव्हान.

लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर. यांनी केलेली कारवाई व जनतेला जागृत करणारे आव्हान.

प्रतिनिधी :रोहित डवरी हातकणंगले कोल्हापूर,

➡ घटक :- कोल्हापूर
➡ तक्रारदार :- पुरुष 59 वर्ष
➡ आरोपी :- 01) मारुती परशुराम वरुटे वय- 50 वर्षे, सहायक अधीक्षक,उप संचालक कार्यलय,आरोग्य सेवा कोल्हापूर. सद्या रा. प्लॉट न.4,सुनंदा पार्क, पोतदार हायस्कूल जवळ, कोल्हापूर. मुळ रा. कासारपुतळे, ता.राधानगरी, जि. कोल्हापूर

02) विलास जिवनराव शिंदे, वय -57 वर्षे, चालक ग्रामीण रुग्णालय पारगाव, ता.हातकणंगले

03) शिवम विलास शिंदे, वय – 22 वर्षे, (खाजगी इसम ) आरोपी 2 व 3 रा. सरकारी हॉस्पिटल कॉलनी पारगाव, ता.हातकणंगले मुळ रा. किणी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर

➡ लाचेची मागणी -30,000/-रु
तडजोडी अंती लाच स्वीकारली-25,000/-रु
▶पडताळणी दिनांक :- 29/05/2023
सापळा दिनांक :- 30/05/2023

➡ कारण :- तक्रारदार यांचे सेवानिवृत्त नंतर रजा रोखीकरण प्रस्ताव विना त्रुटी मंजूर करतो म्हणून आरोपी क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडे 30,000 रुपये मागणी करून तडजोडी अंती 25,000 लाच रक्कम आरोपी क्र.2 यांना घेण्यास सांगितली त्यानंतर आरोपी क्र.2 व 3 हे लाच रक्कम स्वीकारण्यास आले त्यावेळी तक्रारदार यांचेकडून आरोपी क्र.3 याने लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

सापळा पथक:-
श्री सरदार नाळे,पोलीस उपअधीक्षक,कोल्हापूर.
(मोबा.9673506555) पोहेकॉ /983/ विकास माने,पोहेकॉ /1480/सुनिल घोसाळकर,पोकॉ / 474/ रुपेश माने
पोकॉ /903 / मयूर देसाई,चापोहेकॉ/ विष्णु गुरव ला.प्र.वि.कोल्हापूर.

➡मार्गदर्शन अधिकारी :-
1)मा. श्री अमोल तांबे,पोलीस अधीक्षक लाप्रवि,पुणे.
(मोबा.9922100712) 2)मा.श्री. विजय चौधरी,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे.
(मोबा. 9607323232)

*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी* – मा.उप संचालक,आरोग्य सेवा कोल्हापूर.
– सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.*
—————–
(सरदार नाळे)
*पोलीस उप अधीक्षक
*लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर.
मो.नं. 9673506555.
(कार्यालयीन क्रमांक/0231- 2540989)
कोल्हापूर कार्यालय मेल आयडी(dyspacbkolapur@gmail.com) यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता.
*@ टोल फ्रि क्रं. 1064*(आपण दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल.)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!