ताज्या घडामोडी

*मा. आ. श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा मंगळवार दि. २५ एप्रिल २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम.*

*मा. आ. श्री. छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा मंगळवार दि. २५ एप्रिल २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम.*
————————————————-
मंगळवार दि. २५ एप्रिल २०२३

दुपारी
*११.३०- माऊली लॉन्स, येवला, जि. नाशिक येथे आगमन व येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बैठक*

*१.३०- संपर्क कार्यालय, येवला येथे आगमन व राखीव*

*५.०० स्वामी मंगल कार्यालय, लासलगांव-विंचूर रोड, लासलगांव, ता. निफाड येथे आगमन व लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बैठक*

सोईनुसार
*रात्री – नाशिककडे प्रयाण*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
————————————–
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
स्वीय सहाय्यक
मा. आ. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला
——————————————

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!