ताज्या घडामोडी

के.जि.एन.ग्रुप येवला तर्फे माहेरमझान च्या पार्श्व भुमीवर २७ वा रोजा हिंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक रोजाअफ्तार चे आयोजन

येवला :-पविञ माहेरमझान च्या पार्श्व भुमीवर २७ वा रोजा हिंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक रोजाअफ्तार चे आयोजन येवला येथिल सामाजिक ग्रुप केजिएन ग्रुप च्या वतीने करण्यात आले …. या अप्फार पार्टी साठी माजी मुख्य मंञी छगण भुजबळ यांच्यावतीने दिपक लोणाली राष्ट्रवादी शहर शहर अध्यक्ष ,शेख हुसेन माजी नगरअध्यक्ष ,व शफीक मेंम्बर मालीक शेख आदी आजी माजी नगरसेवक उपस्तीत होते,सदर रोजा इफ्तार पार्टी यशस्वीतेसाठी वकील मेंम्बर फ्रेन्डस सर्कल चे वकील हाजी शेख,अब्दुलगणी, त्याचाबरोबर वकील मेंबर चाहते ,अन्सारी माजेद,अन्सारी रिजवान,अन्सारी वाहीद,शेख तनविर,सोहेब शेख!मुबिन अन्सारी,अर्शद अन्सारी,आदी पदाधिकारी !सदस्य कार्यकर्ते सह सर्व पंच क्रोशीतील हिंदु मुस्लीम बांधव मोठ्या संखेने उपस्तीत होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!