ताज्या घडामोडी

टायगर ग्रुप नवी मुंबई व एफएमसी मार्केट वाशी यांच्याकडून इफ्तार पार्टीच आयोजन

टायगर ग्रुप नवी मुंबई व एफएमसी मार्केट वाशी यांच्याकडून इफ्तार पार्टीच आयोजन

मुख्य सह संपादक: डॉ.भारत देवळेकर सरकार ( नवी मुंबई }

दिनांक 18/ 4/ 2023 रोजी, एफएमसी भाजी मार्केट येथे टायगर ग्रुप चे सर्वेसरवा डॉ. पैलवान तानाजी भाऊ जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई अध्यक्ष रमेश भाऊ पाटील यांनी माननीय अनिकेत घुले यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. टायगर ग्रुप हा असा एक ग्रुप आहे, जो कोणत्याही जात-पातला न मानता असे सामाजिक कार्य नेहमी राबवत असतात.या इफ्तार पार्टीला, टायगर ग्रुप चे अनेक सदस्य, पदाधिकारी, मित्रमंडळी, एफएमसी मार्केटमध्ये काम करणारे कामगार व अनेकांनी उपस्थिती दर्शवली, या कार्यक्रमासाठी खास डॉक्टर.भारत देवळेकर सरकार यांना बोलवण्यात आले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!