ताज्या घडामोडी

धुळगाव ग्रामस्थ व शिक्षक मुख्याध्यापक पत्रकार यांच्या वतीने स्पीड ब्रेकर ची मागणी धुळगाव रोड ते चिचोंडी भाडगाव मार्गे आर्यन हॉटेल एरंडगाव रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी महोदय

प्रति
माननीय बांधकाम अभियंता साहेब बांधकाम विभाग येवला

धुळगाव ग्रामस्थ व शिक्षक मुख्याध्यापक पत्रकार यांच्या वतीने स्पीड ब्रेकर ची मागणी धुळगाव रोड ते चिचोंडी भाडगाव मार्गे आर्यन हॉटेल एरंडगाव रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी

महोदय

वरील विषयानुसार धुळगाव ग्रामस्थ शिक्षक व मुख्याध्यापक पत्रकार संतोष गायकवाड यांच्यावतीने धुळगाव शाळेतील समोरील रोडवरील शाळेकरी मुळे ये जा करत असताना अपघात चे प्रमाणत: आधारित वाढल्याने येवला पाटोदा धुळगाव गावाजवळ रोड स्पीड ब्रेकर त्वरित दोन्ही बाजूस करण्यात यावे व धुळगाव फाटा ते साई पूजा आर्यन हॉटेल मार्गातील व एरंडगाव समोरील इतकी खराब अवस्था झालेली आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमी या तिन्ही तिने रस्त्यावरील खड्डे झालेले आहेत तरी शाळेतील मुलांना व नागरिकांना त्रास होत तरी रस्ता दुरुस्ती व स्पीडब्रेकर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ व शिक्षक मुख्याध्यापक पत्रकार धुळगाव गावकरी या सर्व कडून आपल्या शासनास अशी विनंती आहे की आपण या रस्त्याची लवकरात लवकर चौकशी करून या तिन्ही रस्त्यांना आपण लवकरात लवकर मान्यता प्राप्त करून सुरुवात करण्यात यावी

मुख्याध्यापक श्री फत्तु सय्यद
श्री सोमनाथ पोतदार सर
पांडुरंग शेळके पालक
सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड

योगेश बादशाह गायकवाड
वाल्मीक गायकवाड रामकृष्ण गायकवाड सोमनाथ गायकवाड शिवाजी भाऊ गायकवाड राजू मांजरे आकाश मांजरे शशिकांत गायकवाड धीरज गायकवाड

शिक्षिका श्रीमती ज्योती निकुंभ
श्रीमती शिरोळे अनिता सिताराम
श्रीमती सविता बाळासाहेब वडाळकर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!