महाराष्ट्र पोलीस दलाची शान व पोलीस दलाची उंचावणार मान….. मुंबई पोलीस आय.पी.एस.अधिकारी व आयर्न मॅन मा . कृष्णप्रकाश साहेब यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्हज [अंतर १६ ते १७ कि.मी.] ५ तास १६ मिनिटात सागरी लाटावर स्वार होऊन अतिशय खडतर असा प्रवास करुन पोलीस दलाची पुन्हा एकदा शान वाढवली… करिता साहेब आपले आमच्या पोलीस टाईम्स न्यूज या डिजीटल पोर्टल कडून खूप खूप अभिनंदन…
मुख्य संपादक काजी सलीम अलाउद्दीन 9850140788 येवला सह मुख्य संपादक डॉ. भारत देवलेकर सरकार मुंबई +919004737999
आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाशन
www.poicetimes.co.in
Related Articles
महायुतीचे उमेदवार एड *. उज्वल* *निकम यांच्या प्रचार* *फेरीत* नामदार रामदास जी* *आठवले व त्यांच्या पत्नी* *सीमाताई चा सहभाग.*
17 hours ago