ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे समीर खालील शाह जिल्हा अल्पसंख्या उपाध्यक्ष पदवर निवड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे समीर खालील शाह जिल्हा अल्पसंख्या उपाध्यक्ष पदवर निवड

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील १६ मार्च गुरुवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात गट) अल्पसंख्या जिल्लाह अध्यक्ष अज़ीज शेख मुजावर जळगाव यांच्या शिवाजी नगर परिसर अमन पर्क येथे समीर खलील शाह यांचे सामाजिक काम आणी यांची काबिलियत पाहून यांची अल्पसंख्या जिलाह उपाध्ययकश पद वर निवड करणायत आली या वेळी जिलाह अल्पसंख्याप अध्यकश अज़ीज शेख मुजावर यांच्या हस्ते नियुक्ति व शुभेच्छा देण्यात आली नियुक्ति कर्त्य वेळेस् तिथे पत्रकार सेवा संघचे अध्यकश इरफ़ान शेख, जिल्हा अध्यक्ष जेडी भालेराव, अलिम शेख, अल्पसंख्या जिल्हा युवा रईस काकर, सामाजिक कार्यकर्ते अशपक शाह, सामाजिक कार्यकर्ता उमर भाई, गुड्डू अली, तालिब पठान, फैज़ान शाह, उबेद खान, मुफ़ीज़ खान, आदि उपस्तिथ होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!