ताज्या घडामोडी

ममदापूर येथे छत्रपती फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी

ममदापूर येथे छत्रपती फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी*

सालाबाद प्रमाणे यावर्षीही छत्रपती फाउंडेशन च्या वतीने शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात साजरी करण्यात आली व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास गुडघे पाटील यांनी केले त्याचबरोबर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण शंकर झाल्टे सचिन दाणे बाळासाहेब गुडघे पाटील यांनी केले उपस्थित असलेले शिवभक्त
बाळासाहेब गुडघे सचिन दाणे शंकर झाल्टे योगेश केरे दत्तू केरे राहुल वाघ शंकर देवकर निलेश जाधव सागर केरे विठ्ठल शिंदे निलेश गुडघे ज्ञानेश्वर काळे शंकर गुडघे निखिल दळे आरती ताई शिरसाट शैलाताई वाघ बाळासाहेब गुडघे जगदीश वैष्णव राजूभाऊ शिंदे सागर जाधव आबासाहेब उगले, आधी मान्यवर उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!