ताज्या घडामोडी

शिवसेना व वंचित बहुजन आघाडी युती झाल्याबद्दल सावर्डे तालुका हातकणंगले येथे आतिषबाजी व जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा

शिवसेना व वंचित बहुजन आघाडी युती झाल्याबद्दल सावर्डे तालुका हातकणंगले येथे आतिषबाजी व जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा

हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारणातला हा आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा निर्णय आहे. आज या युतीमुळे महाराष्ट्रातील संविधानप्रेमी जनतेला आशेचा किरण दिसू लागला आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती . युतीच्या माध्यमातून आपण आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून सत्तेतील आपला वाटा मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या अनुषंगाने शिवशक्ती भीमशक्ती
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती झाल्याबद्दल सावर्डे ता.हातकणंगले मध्ये शिवसेना व वंचित बहुजन आघाडी कडुन आतेषबाजी ,जिलेबी वाटून शिवसेना व वंचित चे कारेकर्तेनि आनंदोत्सव साजरा करण्यात आला
त्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष मिलिन्द संदी व जिल्हा सचिव शमशुद्दीन मोमीन, तालुका महासचिव पी.टी. सावंत व लुकस कांबळे, फारूक मोमीन प्रेम मोहिते, धीरज कांबळे.शिव सेना चे राजू पाटील,प्रदीप चव्हाण, अरुण पाटील, सुनील नरंदेकर व आन्य पदाधिकारी सुद्धा उपस्तित होते. युवा आघाडी सावर्डेचे हणमंत पाटील, शाहजी पाटील, राजेंद्र खाडे, नामदेव चव्हाण सुनील कांबळे,अभिजित वड, सतपाल परीट, हे देखील उपस्थित होते. इतर दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ह्या वेळी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!