ताज्या घडामोडी

बालब्रह्मचारी सिधाजी आप्पा यांची जयंती लक्कडकोट येथे उत्साहात साजरी*

*बालब्रह्मचारी सिधाजी आप्पा यांची जयंती लक्कडकोट येथे उत्साहात साजरी*
येवले शहरातील लक्कडकोट येथील सिद्धजी आप्पा चौक या ठिकाणी गवळी समाजाच्या वतीने बालब्रह्मचारी परमपूज्य सिद्धी आप्पा यांचे जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न…
सविस्तर वृत्त असे की कर्नाटक येथील गवळी समाजाचे आराध्य दैवत बालब्रह्मचारी परमपूज्य सिधाजी अप्पा हे धर्मगुरू असून त्यांचे देश विदेशात देखील धार्मिक प्रसार मोठ्या प्रमाणात असून त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात देखील आहे,
आज दिनांक 2023 रोजी येवले येथील गवळी समाजाच्या वतीने परमपूज्य शिधाजी आप्पा यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस् पुष्पहार अर्पण करून आरती व दर्शन त्याचप्रमाणे प्रसादाचे वाटप करण्यात आले….
प्रसंगी सदर कार्यक्रमाचे आयोजन गवळी समाजाचे ज्येष्ठ पंच आप्पा दादा पीरनाईक, शंकर गोडाळकर, चंद्रकांत औशीकर, पंकज हुच्चे, लक्ष्मण गवळी, यांच्या हस्ते करण्यात आले,
त्याचबरोबर सदर कार्यक्रमात उपस्थित समाजबांधव संतोष पडळकर, सुनील औशीकर, विठ्ठल हिरणवाले, तुळशीराम अवशिकर, देवापुर नाईक, विनोद अंजीखाणे, भूषण फिरनाईक, विकी औशिकर, योगेश गोडाळकर, निलेश गोधळकर, लव पंगुडवाले, अंकुश पंगुडवाले, विकास औशीकर, वाल्मीक गोडाळकर, भरत गोधळकर, शुभम गोधळकर, अमोल आवशीकर, तुषार आवशीकर,आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!