ताज्या घडामोडी

भव्य विणकर व व्यापारी संमेलन , केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.डॉ.सौ. भारतीताई पवार ! प्रमुख उपस्तीत

 

सेवा, सुशासन वर्ष आणि गरीब कल्याण

भारतीय जनता पार्टी

मोदी @9 महा जनसंपर्क अभियान !

भव्य विणकर व व्यापारी संमेलन !

दिंडोरी लोकसभा

विणकर व व्यापारी बांधवांशी संवाद साधने, त्यांना नवीन योजनांची माहिती देणे, त्यांच्या विविधसमस्या जाणून घेणे, प्रशिक्षण, अर्थसहाय्या बद्दल मार्गदर्शन व सहकार्य करणे साठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनास प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनसाठी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री. कैलासजी विजयवर्गीय केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.डॉ.सौ. भारतीताई पवार माजीमंत्री महाराष्ट्र राज्य मा.आ.श्री. जयकुमारजी रावल भाजपा प्रदेश महामंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री. विजयजी चौधरी

भाजपा जिल्हाध्यक्ष नाशिक ग्रामिण मा. श्री. केदा नाना आहेर

उपस्थित राहणार असुन येवला शहर व तालुक्यातील सर्व विणकर व व्यापारीबंधु भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती !

सोमवार दि. १२ जुन २०२३ रोजी दुपारी २.०० वा.

प.पु. डॉ. हेडगेवार सभागृह, दि येवला मर्चंट को. ऑप. बँक लि., बालाजी गल्ली, येवला. जि. नाशिक.

भारतीय जनता पार्टी, येवला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!