ताज्या घडामोडी

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील रक्कम १०० कोटी रूपये करण्यात आल्याची बातमी मध्यंतरी आली होती..ती १००कोटी नाहीत १५ कोटी नी वाढ आसी आहेत

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील रक्कम १०० कोटी रूपये करण्यात आल्याची बातमी मध्यंतरी आली होती.. ते खरं नाही.. विद्यमान सरकारने या रक्कमेत केवळ १५ कोटीची वाढ करून ही रक्कम ५० कोटी केली आहे… सरकारने संदिग्ध उत्तर देत राज्यातील पत्रकारांची दिशाभूल केली आहे.. हा निधी १०० कोटी करावा अशी पत्रकारांचा मागणी होती त्याला सरकारने पाने पुसली आहेत.. निधीत केवळ १५ कोटींची वाढ केल्याचा जीआर सरकारने काढला आहे..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!