ताज्या घडामोडी

मैदानी स्पर्धेत जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश.

मैदानी स्पर्धेत जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालया घवघवीत यश।
नांदगाव येथे पार पडलेला तालुका स्तरीय मैदानी क्रीड़ा स्पर्धेत रोशनी काकरवाल सतरा वर्ष वयोगटातून चारशे मीटर जिला पातळीवर निवड। दीक्षा भागवत 14 वर्ष वयोगटातून 400 मीटर जिला पातळीवर निवड। माधुरी कूट वर्पे 3000 मीटर में जिला पटलीवर निवाद. प्रणिता निकम वर्ष वयोगटातून लांब उड़ी साठी जिल्हा पाटीवर निवाद। अमोल कांबळे थाळीफेक 19 साल गटातून जिल्हा पातळीवर निवाद। 14 साल वयोगटाटून 4×100 रिले स्पर्धेत खुशी चव्हाण, वेदिका सोनवणे, ऋतुजा वर्पे, अश्विनी खरेत जिल्हा पाटीवर निवड। 19 साल वयोगटातून चार 100 स्पर्धेत रोशनी काकरवाल कावेरी वर्पे माधुरी वर्पे प्रणिता निकम यांची जिला पातळीवर निवड। सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे श्री पीयू पाटिल सर आणि नाव काय श्री अर्जुन काळे यांचे मार्गदर्शन लाभले।

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!