ताज्या घडामोडी

तांबापुरात गौतम नगर चौक फालकाचे अनावरण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तर्फे करण्यात आला

तांबापुरात गौतम नगर चौक फालकाचे अनावरण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तर्फे करण्यात आला

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात तांबापुरात दि. २६ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून गौतम नगर चौक फालकाचे अनावरण मिलिंद सोनवणे, युवा महानगर अध्यक्ष, जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक बाजीराव ससाने होते. तसेच कार्यक्रमास गौतम पारदे पंडित, डी वाघ, भास्कर वाघ, अनिल पारधे, सुखदेव सोनवणे, अनिल ननवरे, कृष्णा सोनवणे, महेंद्र खैरनार, विलास सोनवणे, प्रकाश सावळे, दगडू अहिरे, राजू वाघ, बंटी सोये, रवींद्र सोनवणे, सागर तनासर, अविनाश पारधे, पंकज सोनवणे, विनोद अहिरे, प्रदीप वारुळे, रोहित पानपाटील, रमेश अहिरे, जानू सोनवणे, भिकन रेणुके, दीपक वाघ, भैय्या ननवरे, भगवान ससाणे, रमेश अहिरे तसेच परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!