रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आयुक्ताला निवेदन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आयुक्ताला निवेदन
प्रतिनिधी शाहिद खान जळगाव जिल्हा
जळगाव शहरात तांबापुरा, मेहरुण परिसरातील नागरिकांच्या अचानक व अवास्तव वाढविलेली घरपट्टी नागरिक हैरान झालेले आहेत. त्या भागात सर्व नागरिक हे कामगार, मजूर, बेरोजगार, दोघे,भांडी काम करुन आपला चरितार्थ असलेल्या नागरिकांना ही वाढिव घरपट्टी भरणे त्यांचेवर अन्यकारक देखिल आहे.
तरी नागरिकांनी विनंती आहे, कि महानगरपालिका हद्दीतील अनेक पटींनी वाढविलेली अवास्तव घरपट्टी कमी करणेबाबत तांबापुरातील नागरिकांतर्फे मागणीचा आपण गांभीर्याने विचार करुन त्वरित घरपट्टी पुर्ववत आदेश घ्यावे.
अन्यथा यासाठी आम्ही महानगरपालिका समोर तिर्व आंदोलन करतील आहे. व उपोषणास देखील बसातील आहे.
युवा महानगर अध्यक्ष. मिलिंद सोनवणे, हुसैन खान, देवेंद्र सोनवणे, प्रवीण अहिरे, रिजवान बागवान, इम्रान भाई टेलर, शेख नजीर, अनेक नागरिक उपस्थित होते.