ताज्या घडामोडी

आवाटी येथे मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

आवाटी येथे मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

प्रतिनिधी; करमाळा,तनवीर शेख

दिंनाक. 9/10/22
मौजे आवाटी ता. करमाळा येथे पैगंबर ह. मोहम्मद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जयंतीचे प्रमुख संत वली बाबा यांचे खादिम गुलाम नबी कादरी व
इरफान कादरी. तसेच गावातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन पै. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी गावातील
सरपंच. तब्सुम साबीर खान उ.सरपंच संतोष सोनवर .राजु खान. नसरुल्ला खान. गुकुल नलवडे. दादासाहेब बंडगर .मजीद मुलाणी
या सर्वांनी उपस्थित रहावुन ह.सैय्यद आबिद अली शहा कादरी यांच्या दर्गाह मध्ये सलाम व फुलांची चादर चडवून
जयंती आनंदाने पार पडली आहे. तरी साबीर खान .व शब्बीर चाचा. यांनी सर्वांचे मनःपूर्वक
आभार मानले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!