ताज्या घडामोडी

शिवरायांचा इतिहास म्हणजे सामान्य माणसांनी घडवलेला असामान्य असा इतिहास आहे : प्रा.डॉक्टर अरुण घोडके*

*शिवरायांचा इतिहास म्हणजे सामान्य माणसांनी घडवलेला असामान्य असा इतिहास आहे : प्रा.डॉक्टर अरुण घोडके*

प्रतिनिधी रोहित डवरी
चिपळूण येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आयोजित सलग दोन दिवशीय शिवचरित्र व्याख्यानमालेत प्रसिद्ध व्याख्याते व इतिहास संशोधक डॉ अरूण घोडके बोलत होते ते पुढें म्हणाले रामायण हे नीतिशास्त्र आहे महाभारत हे समाजशास्त्र आहे तर शिवचरित्र हे जीवन शस्त्र आहे. शिवचरित्रामध्ये मंत्राच मागल्य आणि संस्काराचे सामर्थ्य आहे. या वेळी बोलताना शिवचरित्रातील अनेक घटना कथन करून शिवकाळ उभा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ढोल ताशे यांच्या गजरात गोविंदगड कोळकोट श्री करंजेश्वरी देवीचे दर्शन घेऊन ध्वज पूजन आणि शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला व्याख्यानमाला माधव सभागृह भोंगाळे चिपळूण या ठिकाणी आयोजित केले होते
यावेळी उपस्थित मोहन मिरगल ,रमण डांगे ,प्रभुजन पिपूटकर, सुनील कुलकर्णी, शेखर सावले, विलास चौगुले, काटकर सर, सचिन पाटेकर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!