ताज्या घडामोडी

पिंपळगाव बसवंत शहरात चोरांचा धुमाकूळ….

पिंपळगाव बसवंत शहरात चोरांचा धुमाकूळ….

मनोहर देसले [पोलीस टाईम्स न्यूज निफाड तालुका प्रतिनिधी]

आज रोजी पिंपळगाव [बसवंत] येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.प्रभाकर निकम साहेब यांना चोरांचा बंदोबस्त करण्या संदर्भाचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मा.अल्पेश भाऊ पारख व परिसरातील नागरिक बाळासाहेब बोरसे, अश्विन कुमार रोटेसर,रमाकांत शिंदे सर,रत्नाकर रोटे,राहूल केदारे,किशोर मेनेसर, गोरक्षनाथ गांगुर्डे, आत्माराम गायकवाड, विलास निकम, संपतराव धनाईत, अजय शिंदे, दिपक आहेर,अभय पवार, हंसराज पाटील व जाधव एन.व्ही.इत्यादी नागरिक उपस्थित होते.
मा. प्रभाकर निकम साहेब यांनी सदर प्रकारात मी वैयक्तिक लक्ष देणार असून लवकरच चोरांचा बंदोबस्त करण्यात येईल अशा स्वरूपाचे आश्वासन दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!