ताज्या घडामोडी

फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे समतावादी विचार जोपासण्याचे काम : राजेंद्र पगारे

फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे समतावादी विचार जोपासण्याचे काम : राजेंद्र पगारे

मनमाड : प्रतिनिधी

गेल्या सोळा वर्षांपासून अनेक अडीअडचणीचा सामना करत अनेकांचा विरोध पत्करत फुले-शाहू-आंबेडकर यांच्यासह इतर सर्वच महापुरुषांच्या समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे तसेच तळागाळातील घटकापर्यंत पोहचवण्याचे काम फुले शाहू-आंबेडकर मुस्लिम विचारमंच करत असून, आता भविष्यात नांदगाव तालुक्यासह जिल्हाभर हेच काम नव्या पिढीने करावे, असे प्रतिपादन मंचचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी केले. मंचच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नूतन कार्यकारिणीला नियुक्तीपत्र देत

यावेळी पगारे यांनी भारतात असलेल्या सद्यस्थितीबाबत करत आता सुरू वक्तव्य फुले-शाहू-आंबेडकर समतावादी विचारांची गरज असून, ते जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

भविष्यात

यांच्याच

असल्याचे सांगितले. आज फुले- शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हाजी रफिक बाबूजी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया एससीएसटी असोसिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे, सीटू संघटनेचे सांगितले. नेते रामदास पगारे, मंचचे अध्यक्ष मिर्झा अहमद बेग, हाजी शफीक, मौलाना तौसिफ, रईस मन्सुरी, हाजी मुश्ताक सर मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख आदी उपस्थित होते. यावेळी सतीश केदारे आपल्या भाषणात संविधानामुळे आपण सर्व एक आहोत, त्यामुळे आपण देखील एकत्रित राहून आपले संविधान कसे वाचवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले तर मौलाना मानले.

तौसिफ यांनी आपल्या भाषणात फुले- शाहू-आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे काम हे मानवतावादी असून, आपण इतर माणसांना माणुसकी म्हणून मदत करणे हेच सर्व धर्म सांगतो व आपल्या संविधानात देखील माणुसकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे, असे

यावेळी गोपी कौरणी, आशिष भंडारी, अमोल पवार, ज्ञानेश्वर शिंदे, आमिन नवाब शेख, जावेद मन्सुरी, शरद बहोत सद्दाम आतार, जावेद शेख, इस्माईल पठाण, विनोद आहिरे, शकूर शेख यांच्यासह जणांना नवीन पद देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आहिरे यांनी केले तर फिरोज शेख यांनी आभार

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!