ताज्या घडामोडी

जळगाव शहरात चोरीच्या ११ दुचाकी चोरी करणाऱ्या चोरटा एमआयडीसी पोलिसांनी केलीअटक

जळगाव शहरात चोरीच्या ११ दुचाकी चोरी करणाऱ्या चोरटा एमआयडीसी पोलिसांनी अटक

जळगाव शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरी बाबत मा.पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो.. याला मिळालेल्या गुप्त बातमीवरून धुळे जिल्हातील रेकॉर्डवरील मोटारसायकल चोरी करणारा नामे गोपाळ भाईदास शीरसाठ जय-२३.रा. मराठी शाळेजवळ, पिळोदा ता शीरपुर नि धुळे हम सफारी कॉम्पलेक्स, बेस्तान सुरुत गुजरात यास दिनांक १३.००.२०२३ रोजी रात्री २३.४५ वाजता जळगाव शहरातील अजिंठा चौफुली भागातून सापळा रचुन एमआयडीसी पोस्टे सिसिटीएनएस नं.४६६/२०२३ भादवि कलम ३७९ मध्ये ताब्यात घेण्यात आला असून त्याला दिनांक २०.०७.२०१३ रोजी .न्यायलय कडून पी सी आर देण्यात आला आहे.

सदर गुन्हांत आरोपी गोपाळ भाईदास शीरसाठ पाने त्यांचा साथीदार फरार आरोपी नामे अमजद फकीरा कुरेशी रा.तांबापुरा जळगाव यांचे सोबत मिळून जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हातून वेगवेगळ्या ठिकाणावरून योगे कलल्या ११ मोटारसायकल काढून दिल्या आहेत. त्याबाबत एमआयडीसी पोस्टे २ शनीपेट पोस्टे २, अमळनेर पोस्टे २.शाहपुर शहर पोस्टे २. देवपुर पोस्टे दांडाईचा पोस्टे १,नंदुरबार पोस्टेचा १ असे एकूण १० गुन्हे खालील प्रमाणे आहे.

सदरची कारवाई मा‌. पोलीस अधिक्षक जळगाव एम. राजकुमार, सो मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, सो, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, सो जळगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे, सहा पो.नि. अमोल मोरे, पो.उपनि आनंदसिंग पाटील, पो.उपनि. दीपक जगदाळे, सहा फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पो.ना विकास सातदिवे, किशोर पाटील, स्वप्निल पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, पोलीस हे.कॉ हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्वर भालेराव, पो.हे.कॉचालक इम्तियाज खान, आदींनी या कारवाई केली. गुन्ह्याचा तपास मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विकास सातदिवे करीत आहे.

(१)१५०००/- रुपये किमतीची हिरो कंपनीची HF DELUX ( एम आय डी सी पोस्टे जळगाव गुरनं.५०६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे )

२)२०,०००/- रु किमतीची डिस्कव्हर १०० एम कंपनीची मोसा क्र MH १९ BT ८३०२

(एम आय डी. सी पोस्टे जळगाव गुरनं. ४६६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे )

३)१५,०००/-
रुपये किमतीची हिरो होण्डा स्पेल्डर पल्स कंपनीची मो सा कMH १९ AU ७४४२ (शनिपेठ पोस्टे जळगाव गुरनं. ८० / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे )

४) १५,०००/- रू किमतीची होंडा कंपनीची सीबी शाईन मो सा (अमळनेर पोस्टे जळगाव गुरनं. २३२ / २०२३ भादवि कलम-

३७९ प्रमाणे ) १५)१५,०००/- रुपये किंमतीची हीरो एच एफ डिलक्स कंपनीची मो सा क्र MH१९ CC ८१२० (अमळनेर

पोस्टे जळगाव गुरनं. २६८/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे ) रु कि.ची हिरो होण्डा सिबी शाईन कंपनीची मोसा.

६) १५,०००/-
(शीरपुर शहर पोस्टे धुळे गुरनं. २४५/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे रु. कि.ची हिरो होण्डा सिबी शाईन कंपनीची मोसा

JC६५CG०२२०५६२ अशा वर्णनाची जुवाकिअं. (दोंडाईचा पोस्टे धुळे गुरनं. २२३ / २०२३ भादवि

कलम ३७९ प्रमाणे )

७)१५,०००/-

(८) २५,०००/- रु. कि.ची हिरो होण्डा सिबी शाईन कंपनीची मोसा

९)१५,०००/-
( देवपुर पोस्टे धुळे गुरनं. २७/२०२३ भादवि कलम- ३७९ प्रमाणे ) रुपये किमतीची होड़ा कंपनीची सीबी शाईन मो सा (शीरपुर पोस्टे धुळे गुरनं. ६५० / २०२३ भादवि कलम- ३७९ प्रमाणे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!