ताज्या घडामोडी

काझी समाज सेवा संघाच्या वतीने* *दैनिक प्रसारचे संपादक समीर काझी यांचा सत्कार*

*काझी समाज सेवा संघाच्या वतीने* *दैनिक प्रसारचे संपादक समीर काझी यांचा सत्कार*
दिल्ली: येथील कॅरिटास संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पत्रकारितक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे बीड येथील दैनिक प्रसाराचे संपादक समीर काझी यांना दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला देश पातळीवरील मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल समीर काझी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
कॅरीटास ही दिल्ली येथील संस्था गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याबरोबरच समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना पाठबळ देण्याचे काम या संस्थेकडून केले जात आहे प्रत्येक वर्षी देश पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना अधिक काम करण्यासाठी पाठबळ देण्याचे काम या संस्थेकडून केले जाते 2022 या वर्षांमध्ये ओलोनेशिया 2022 या पुरस्काराचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते ग्रामीण भागात शहरी भागात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कामाची दखल घेऊन संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले होते 18 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली येथील एका मोठ्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले *बीड येथील दैनिक प्रसाराचे संपादक समीर काझी यांची निवड करण्यात आली होती* पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात केलेले कामाची दखल घेऊन मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला देशभरातील 11 जणांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यात महाराष्ट्रातून केवळ दोन जणांची निवड करण्यात आली त्यातील समीर काझी हे बीड जिल्ह्यातून पत्रकारितक्षेत्रात काम करणारे तर दुसरा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरपंच म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला सरपंचाला देण्यात आला नवी दिल्ली येथील नामांकित संस्थेचा आणि मानाचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार समीर काजी यांना मिळाल्यामुळे
त्यांचा सत्कार करणायत येनार आहे
तरी आपन सर्वांनी या वेली उपस्थित रहावे.असे आवाहन मोहम्मद शफी काझी यांनी केले आहे.
🌹 *कार्याध्यक्ष*🌹
🌹 *काज़ी समाज सेवा संघ,महाराष्ट्*🌹
📞 *9011721789*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!