ताज्या घडामोडी

येवला शहर व तालुका नवीन पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वाभिमानी सेना व मुस्लिम महासंघ तर्फे सत्कार संपन्न

येवला शहर व तालुका नवीन पोलीस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वाभिमानी सेना व मुस्लिम महासंघ तर्फे सत्कार संपन्न , नाशिक शांताराम दुनबळे नाशिक-:येवला तालुका पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार तसेच येवला शहर पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर , तसेच सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक सूरज मेढे यांचा स्वाभिमानी सेना व मुस्लिम महासघ , कौमे – खिदमत सोशल फाउंडेशन, राष्ट्रीय हिंदू – मुस्लिम एकात्मता सोशल फाउंडेशन, यांच्या वतीने नाशिक जिल्हाध्यक्ष , जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन , यांच्या हस्ते, शाल श्री फळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी स्वाभिमानी सेनेचे, सुरेश दादा कटके, गुलाब कमोदकर, सोमनाथ काका रोकडे, राहुल कटके, मोबीन मुलतानी धर्मराज अलगट, हुसेन हाजी बाबा कुरेशी, बाळासाहेब आरोटे, राशीद शेख समदभाई , प्रवीण आरोटे, अकील बाबा शेख , समीरभाई सैय्यद, सलीम मुलतानी, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, गफ्फार अन्सारी, शेख मकसूद बाबा, शरद ठोंबरे, तौसिफ़ शेख, संजय संत, नियाजु शेख, ईब्राहिम सैय्यद, वसीम अन्सारी, कासीम अन्सारी,जाकीर भाई मोमीन, ईम्रान भाई मोमीन, अरबाज कुरेशी, मुजाहीद अन्सारी, सलीम सैय्यद, मुसा कुरेशी, अरबाज मोमीन, आदम मोमीन, सलीम शाह, हैदरभाई सैय्यद, बाळासाहेब कदम, गोपनीय शाखा पोलीस कर्मचारी चंद्रकांत निर्मळ, आणि येवला शहर व तालुका पोलीस कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!