ताज्या घडामोडी

,नामदार रामदासजी आठवले साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष RPI)यांचा विचारांना प्रेरित होवुन,शिवराय,शाहु फुले आंबेडकर

मा,नामदार रामदासजी आठवले साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष RPI)यांचा विचारांना प्रेरित होवुन,शिवराय,शाहु फुले आंबेडकर ,,व महाराष्ट्रातील समतेच्या तत्वांची विचारधारा स्विकारुन,,नाशिक ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा श्री राजाभाऊ आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले गट येवला युवा शहराध्यक्ष पदी सागरभाऊ धिवर यांची निवड करण्यात आली,तसेच तन,मन,धनाने,आपल्या कार्यातुन बहुजन समाजाची सेवा घडावी,यासाठीं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!