काझी समाज सेवा संघाच्या वतीने उप शिक्षणाधिकारी माजेद काजी यांचा सत्कार* एक जानेवारीच्या कार्यक्रमात होणार
*काझी समाज सेवा संघाच्या वतीने उप शिक्षणाधिकारी माजेद काजी यांचा सत्कार*
एक जानेवारीच्या कार्यक्रमात होणार
बीड:
* महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिनस्त जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड येथे *माजेद काझी* यांची उप शिक्षणाधिकार *राजपत्रित या पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाल्याने काझी सेवा संघाच्या* वतीने दिनांक एक जानेवारी रविवारी रोजी त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे.*माजेद काझी* हे ……. पासून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभात कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांनी ………. आणि ……. येथील जि. प. शालेवर मुख्य अध्यापक पदांवर कर्तव्य बजावले आहे. नुकतीच त्यांची बीड शिक्षण विभागातील उप शिक्षणाधिकारी(नियोजन) येथे पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे.असे आवाहन मोहम्मद शफी काजी यांनी केले आहे.
🌹 *कार्याध्यक्ष*🌹
🌹 *काज़ी समाज सेवा संघ,महाराष्ट्*🌹
📞 *9011721789*