ताज्या घडामोडी

येवला भावसार महिला मंडळ व भावसार समाज यांचे संयुक्त विद्यमाने *आयोजित* _महाराष्ट्र राज्य इतर_ _मागासवर्गीय वित्त आणि विकास_ _महामंडळाची बिनव्याजी १ ते १० लक्ष_ _कर्ज व विविध शासकीय कर्ज_ _योजना माहिती मेळावा

येवला भावसार महिला मंडळ व भावसार समाज यांचे संयुक्त विद्यमाने
*आयोजित*
_महाराष्ट्र राज्य इतर_ _मागासवर्गीय वित्त आणि विकास_ _महामंडळाची बिनव्याजी १ ते १० लक्ष_ _कर्ज व विविध शासकीय कर्ज_ _योजना माहिती मेळावा घेण्यात आला. ही शासकीय माहिती देण्यासाठी श्री संजय तायडे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ईतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नाशिक व श्री दिनेश चव्हाण जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ईतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अहमदनगर हे उपस्थित होते त्यांनी विविध योजनांची माहिती सगितली. खूप चांगले मार्गदर्शन दोन्ही आधिकर्यांनी दिले. उपस्थित समाज बंदू भगिनीच्या शंकांचे निरसन केले.बचत गट तयार करण्याची माहिती दिली.
किशोर भावसार यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग समाजातील लोकांना होईल आणि समाजातील लोकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन समाजाला केले.
कारेक्रमाचे आयोजन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ प्रतिभा चव्हाण यांनी केले कारेक्रमाचे सूत्रसंचालन सौ पुनम चव्हाण यांनी केले. सीमा सरोदे किशोर भावसार सुनिल सरोदे ज्ञानेश्वर चव्हाण सोमनाथ भावसार आतुल चव्हाण कृष्णा चव्हाण अमोल भरोटे संदीप भावसार मेघा भावसार धनश्री भावसार संगीता भावसार करुणा भावसार आदी कारेक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!