ताज्या घडामोडी

महिला दिना निमित्त भावसार समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम*

*महिला दिना निमित्त भावसार समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम*
आज – येवला
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने *भावसार क्षत्रिय समाजाच्या* येवला महिला मंडळाने कार्यक्रम आयोजित केला होता .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते *डॉक्टर जितेंद्र डोंगरे*(MBBS MD मनोविकार तज्ञ )यांचे मानसिक आरोग्यावर व्याख्यान ठेवले होते.p
डॉक्टर डोंगरे यांनी मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची, ताण तणाव आल्यावर काय करायचे याच्या विषयी सखोल सविस्तर माहिती दिली .
ह्या कार्यक्रमाचे नियोजन भावसार महिला मंडळाच्या अध्यक्ष *श्री प्रतिभा चव्हाण* यांनी केले . कार्यक्रमाचे मुख्य संचलन पुनम चव्हाण व धनश्री भावसार यांनी केले तसेच मेघा भावसार, सीमा सरोदे, शितल भावसार, करुणा भावसार ,भारती भावसार वैशालीभावसार, गायत्री चव्हाण उज्वला भावसार, संजीवनी सरोदे या सर्वांनी कार्यक्रम करण्यासाठी परिश्रम घेतले
लिंबू चमचा,मेमरी गेम
,कापसाच्या वाती, संगीत खुर्ची उखाणे अशा विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या . स्पर्धेमध्ये विजयी झालेली नावे पुढीलप्रमाणे
*उखाणा स्पर्धा*
प्रथम क्रमांक -वैशाली मांजरे
द्वितीय क्रमांक- नलिनी सुताणे तृतीय क्रमांक -भारती भावसार
*कापसाच्या वाती स्पर्धा*
प्रथम क्रमांक -संगीता भावसार
द्वितीय क्रमांक -सीमा सरोदे
तृतीय क्रमांक – सपना भावसार
*संगीत खुर्ची*
प्रथम क्रमांक -शिल्पा भावसार द्वितीय क्रमांक -शितल खंबायाते तृतीय क्रमांक- वैशाली भारुडे
*कार्यकर्ते संगीत खुर्ची* –
प्रथम क्रमांक – भारती भावसार द्वितीय क्रमांक -धनश्री भावसार
यांना बक्षिणेचे वाटप करण्यात आले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!