१मे जागतिक कामगार दिनानिमित्त सिटू तर्फे राष्ट्र पुरुषांच्या फोटो ला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
१मे जागतिक कामगार दिनानिमित्त सिटू तर्फे राष्ट्र पुरुषांच्या फोटो ला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
पोलीस टाईम्स
प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
मनमाड १ मे जागतिक कामगार दिनानिमित्त व संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सिटू कामगार भवन मनमाड येथे राष्ट्र पुरुषांच्या फोटो ला हार घालून अभिवादन करण्यात आले व १ मे जागतिक कामगार दिनाची माहिती कॉ. रामदास पगारे यांनी सांगितली या वेळी मनमाड शहरातील सिटू सलग्न महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना. नासिक जिल्हा आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियन मनमाड शहर तसेच महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी कॉ रामदास पगारे. कॉ किशोर आहिरे. जॉनी जॉर्ज.अमोल बागुल. गणेश गरुड.सागर आहिरे.सुरज चावरिया.संतोष वानखेडे.रमेश बोरसे.शंकर बेंद.राजेंद्र धिगाण. विजय घुगे.कॉ विजय दराडे विशाखा सव्वाखंडे.ईत्यादी मनमाड नगरपरिषद व आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटना तील महिला पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.