ताज्या घडामोडी

आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन (पत्रकार संघटना) चे सूर्यकांत कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन (पत्रकार संघटना) चे सूर्यकांत कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी शाहिद खान

चाळीसगाव – आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन (ऑल इंडिया पत्रकार संघटना) च्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रदेश प्रभारी (अध्यक्ष ) पदी दैनिक भास्कर चे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी सूर्यकांत एस कदम यांची नियुक्ती झाल्याबद्दल दि 1 मार्च रोजी त्यांचा सत्कार भिमाचा किल्ला जिमखाना अध्यक्ष नगरसेवक समाज भूषण रोशनभाऊ जाधव, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख शिवाजी महादु जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हा सरचिटणीस तथा ग्रा प सदस्य लोंढे सुरेश पगारे, डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्ता गौतम भाऊ जाधव, माजी सरपंच हातले पितांबर झाल्टे, भऊर ग्रामपंचायत सरपंच भिमराव जाधव, तुकाराम आप्पा जाधव, किरण भाऊ मोरे, बबलूभाऊ जाधव, प्रशांत शिंदे, ऍड दिपक सोनार यांनी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवाजी जाधव होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!