ताज्या घडामोडी

मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार ड्रा श्री सुजय दादा विखे पाटील. विकासाचे महामेरू…हाजी गफ्फार खान पठाण

*मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार ड्रा श्री सुजय दादा विखे पाटील. विकासाचे… महामेरू
गफ्फारखान पठाण*
राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार डॉ श्री सुजय विखे पाटील साहेब यांचा प्रयत्नातून शिर्डी शहर आणि परिसराच्या विकासा साठी एम. आय. डी. सी. पशुवैद्दीकीय महाविद्यालय, शिर्डी एअरपोर्ट विकासा करिता 600 कोटी ची मान्यता,शिर्डी साईभक्ता साठी गार्डन प्रकल्प, 52 कोटी शिर्डी सौंर्दीयकरण,80 कोटीचे अप्पर जिल्हाअधिकारी कार्यालय आदी मान्यता मिळाल्या बद्दल. ना. राधाकृष्ण विखे पा. साहेब खा.डॉ सुजय दादा यांनी विकासाचे नवे पर्व उभे केल्या मुळे शिर्डी व शिर्डी परिससरातील जनते मध्ये आनंदाचे वातावरण व नवंचैतन्य पसरले दिसून येत आहे. सर्व समाजातून ना. साहेबांचे व खा. सुजय दादा यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहे.
तसेच सात आठ वर्षा पूर्वी आपण भाकीत केले होते दैनिक लोकमत मध्ये कि शिर्डीत आर्थिक करण वाढण्यासाठी औदयोगिक वसाहत. होणे गरजेचे आहे आज ते खरे ठरले. असे शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते गफ्फाखान यांनी आपल्या पत्रातून म्हटले 🙏

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!