ताज्या घडामोडी

माघ महिन्यातील द्वितीया, तिथीला नाथपंथात विशेष महत्व,

सचिन वखारे
*माघ महिन्यातील द्वितीया, तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. याच दिवशीं गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली.देऊन वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांच्या मेळयात भव्य अन्नदान करण्यात आले. ही प्रथा पुढे मोठ्या प्रमाणावर रूढ झाली.या उत्सवा निमित्ताने काल सायंकाळी धर्मराज बीज उत्सव समिती लोणारी नगर यांच्या वतीने बदापूर रोडवर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.*
* *“धर्मनाथ बीज” उत्सव समितीच्या वतीने सुरवातीला विधिवत पूजा आरती करण्यात आली व त्यानंतर शेकडो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती उत्सव समितीचे सचिन वखारे यांनी दिली याप्रसंगी राजेंद्र लोणारी, राजेंद्र राऊळ, प्रकाश कापुरे, संदीप गायकवाड, किशोर कुमावत, नामदेव शिंदे, कैलास देशमुख, मंगेश गायकवाड आदी हजर होते.*

साठी सचिन वखारे येवला

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!