ताज्या घडामोडी

नागडे येथील महिला व पुरुषांनी छोटे छोटे मुल सोबत घेत ग्रामपंचायत येथे हंडा मोर्चा काढला सदर मोर्चा

आज दिनांक 22-5-2023 रोजी नागडे येथील महिला व पुरुषांनी छोटे छोटे मुल सोबत घेत ग्रामपंचायत येथे हंडा मोर्चा काढला सदर मोर्चा हा ठिक 10.30 वाजता निघला होता गेले आठ ते दहा दिवस झाले असून गावातील ग्रामपंचायत नळ कनेक्शन ला काहि ठिकाणी पाणि सोडले जाते व दलित वस्ती आंबेडकर नगर येथे जाणुन बुजुन पाणि सोडले जात नाहि म्हणुन आज सर्व महिला व पुरुष एकञ येत ग्रामपंचायत वर हंडा मोर्चा काढून नारा देण्यात आला. ग्रामपंचायत संरपंच व सदस्य तसेच ग्रामसेवक हे कुठल्याहि प्रकारे लक्ष देत नसुन पाणि पुरवठा कर्मचारी बेजबाबदार पणे दारु पिऊन गावात कोणत्याहि लाईनला राञी अपराञी बारा वाजेला चार वाजेला लोक झोपात असली की पाणि सोडतो ते पाणि वाया जाते व आठ ते दहा दिवस परत हे असच चालु असत म्हणुन अश्या बेजबाबदार संरपंच व सदस्य व पाणिपुरवठा कर्मेचारी यांना आपल्या जबाबदारीच भानच राहिलेल नसुन सदरील लोक हे त्याचे कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ असलयाने त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा हे न थांबल्यास महिला व ग्रामस्थ उपोषण करतील असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर- खालील सह्या करणारे महिला व ग्रामस्थ नावे पुढिल प्रमाणे 1) जिजा धिवर, सोनम काळे,मंगल धिवर, कमल धिवर, जनाबाई कोळसे,निर्मला धिवर, सपना गांगुर्डे, फरजाना सय्यद, स्वाती खडमकर, सोनाली खडमकर,ऐश्वर्या धिवर, अर्चना शेजवळ,दिपाली शेजवळ,सुमन पगारे,मंदा देवरे,सुमन धिवर, विजया तांबे, तसेच पुरुषांमध्ये, 1) संदिप काळे, विजय धिवर, पप्पू धिवर, सागर धिवर, कुमार धिवर, समाधान धिवर, दौलत शेजवळ, संतोष गांगुर्डे, राहुल धिवर, राहुल तांबे,ऋषि कुलकर्णी, विजय खडमकर, योगेश देवरे,श्रावण देवरे, दत्तू काळे,योगेश आवणकर, इ. ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!