ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय पोवाडा व पाळणा गायन स्पर्धा*

*राज्यस्तरीय पोवाडा व पाळणा गायन स्पर्धा*

आज आपण स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अखंड जीवन वाहिलेल्या महापुरुषांना विसरून चालणार नाही. याचसाठी *मे – जून २०२३ मध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती आणि ऑनलाईन पोवाडा व पाळणा गायन स्पर्धेचे आयोजन* केले आहे. सदर स्पर्धा ग्लोबल ताज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२० मध्ये *बेस्ट यूट्यूब चॅनल अवॉर्ड विजेते DR VARSHA R CHOURE* या चॅनल मार्फत घेण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन डॉ वर्षा रामचंद्र चौरे यांनी केले आहे.

स्पर्धेस पात्र स्पर्धकांना प्रमाणपत्र व प्रोत्साहन पारितोषिक दिले जाणार असून विजेत्या स्पर्धकांना *पारितोषिक* दिली जाणार आहेत.
*प्रथम क्रमांकास ₹५००००/-*,
*द्वितीय क्रमांकास ₹४००००/-*,
*तृतीय क्रमांक विजेत्यास ₹३००००/-* पारितोषिक देण्यात येणार आहेत.

*स्पर्धा प्रवेशाबाबत:*
१. प्रत्येक पोवाडा/ पाळणा यासाठी ₹१०००/- प्रवेश फी असेल.
२. एका पेक्षा जास्त पोवाडा/ पाळणा यात भाग घेता येईल.
३. नोंदणीकृत स्पर्धकांना पोवाडा / पाळणा आमच्याकडून देण्यात येईल. तेच गायचे आहे.
४. दिनांक ५ मार्च २०२३ रात्री ८:०० वाजे पर्यंत 8424867070 या नंबर वर sms करून आपली नावनोंदणी करावी.
६. नावनोंदणी नंतर स्पर्धकांना स्पर्धेचे नियम व अटी सांगितले जातील आणि payment साठी लिंक दिली जाईल.

*आपल्या संपर्कातील गायक व शाहीर यांना पाठवावे ही विनंती.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!