ताज्या घडामोडी

राष्ट्रिय नेते खा.शरद पवार साहेब येवल्यात आणी त्यांचेच खंदे समर्थक जबाबदार हेवी वेट नेते मञी छगण भुजबळ यांचा नाशिक दौरा व मतदार संघ येवला ,येवल्यात भुजबळ न येता नाशिकलाच का? जनतेचा खडा सवाल?

आज शक्ती प्रदर्शनाची रस्सीखेच,कि विधान सभेची पुर्व तयारी ,अॅड माणिक राव शिंदें नेतृ,त्व कडे लक्ष वेधी दिवस ०८जुलै

येवला :- मंञीं छगन भुजबळ  हे येवला लासल गाव मतदार संघातुन विजश्री प्राप्त आहेत म्हणुन भुजबळ यांनी आधी येवल्यात येणे अवश्यक होते ,किंतु तसे न करता नाशिकलाच का?

जर मंञी छगण भुजबळ यांनी पक्ष सोडला नाहीत तर राष्ट्रीय नेते शरदापवार साहेब यांच्या सोबत भुजबळ साहेब का नाही,किंवा शरद पवार साहेब यांच्या स्वागता साठी भुजबळ साहेब येवल्यात का नाही  असा पेच प्रसंग सवाल पोलीस टाईम्स मुख्य संपादक काझी सलीम यांच्या कडे उपस्तीत केला ,

आज शक्ती प्रदर्शनाची रस्सीखेच,कि विधान सभेची पुर्व तयारी ,अॅड माणिक राव शिंदें नेतृ,त्व कडे लक्ष वेधी दिवस ०८जुलै

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!