ताज्या घडामोडी

सतिश परदेशी यांची यात्री कल्याण भारत पॅसेंजर वेलफेअर असोसिएशन इंडिया महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती* *भारती* *धिंगान(प्रतिनिधी) नाशिक**

*सतिश परदेशी यांची यात्री कल्याण भारत पॅसेंजर वेलफेअर असोसिएशन इंडिया महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती* *भारती* *धिंगान(प्रतिनिधी) नाशिक**

मनमाडचे भूमीपुत्र सतिष परदेशी यांची 25 ते 30 वर्षांपासून सामाजिक, शैक्षनीक, धार्मिक, राजकिय, पत्रकारीता,समाज सेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बाबत व तसेच भारतीय मानवाधिकार परिषद, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा न्याय आयोग, नागरिक सुरक्षा फोर्स, पोलीस सहायता संघटन, सिविल डिफेन्स भारतीय गौरक्षा वाहिनी, पोलीस मित्र समिती ,महाराष्ट्र रक्षक ग्रुप पुरोगामी, पत्रकार संघ, आयडियल जनरलिस्ट असोशियन, इंटरनॅशनल ग्लोबल फाउंडेशन, मातृछाया फाउंडेशन, क्राईम ब्युरो इन्वेस्टीगेशन सीबीआय ट्रस्ट अशा या सर्व संस्थांमध्ये अनेक वर्षापासून सतिष परदेशी हे कार्यरत आहेत तसेच सक्षम पोलीस टाइम्स उपसंपादक व आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज व पोर्टल मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहे….
महत्वाची बाब म्हणजे कोरोना काळात सर्व राजकीय शासकीय शैक्षणिक सामाजिक अधिकारी यांना सहकार्य करुन कोरोना महामारी मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्या या माध्यमातून 500 ते 700शासकीय सेवेत महिला व कर्मचाऱ्यांना कोविड योध्दा प्रमाणात देऊन सन्मानित केले…. लॅकडाऊनच्या काळात गरीब व भुकेलेल्या जनतेस 11 महिने आवघ्या दहा रुपयात दोन वडा दोन पाव जय महाराष्ट्र वडापाव सेंटर च्या माध्यमातून कोविड काळात राबवण्यात आला अशी कामगीरी बघून बघून उत्कृष्ट पत्रकार म्हणून राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय पुरस्कार नॅशनल संस्थेतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला… तसेच डी आय जी आदरणीय प्रतापरावजी दिघावकर यांच्या हस्ते जिल्हास्तरी कोविड योध्दा उत्कृष्ट पत्रकार म्हणून प्रमाण पत्र व पुरस्कार मिळवले आहेत. या कामाची दखल घेत यात्री कल्याण भारत पॅसेंजर वेलफेअर असोशियन इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री आलोकनाथजी तिवारी यांनी आज मनमाड येथील सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार सतिश परदेशी यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली. जनकल्याण संघ प्रवासी वेल्फेअर इंडिया च्या माध्यमातून रेल्वे प्रवासी पायी प्रवासी, वाहन प्रवासी, बस प्रवासी, रेल्वे प्रवासी या सर्वांसाठी सदैव तत्पर सक्रीय राहुन प्रवासांची कुठलीही गैर सोय होऊ नये. त्यांच्यासाठी सदैव सेवा देण्यात येईल असे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथजी यांना विश्वास देण्यात आला तसेच महाराष्ट्र अध्यक्ष विजय सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सतिष परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र व जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे…… कुठल्याही प्रवासी ना प्रवास करताना कुठलीही अडचण असल्यास तात्काळ संपर्क करा जनसंघ पॅसेंजर वेलफेअर असोसिएशन इंडिया महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष सतीश परदेशी मोबाईल नंबर
76 20 82 86 86 संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले….

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!