ताज्या घडामोडी

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे मा चेअरमन प्रतापराव कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे मा चेअरमन प्रतापराव कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे मा चेअरमन व वेल्फेअर संघटनेचे संस्थापक प्रतापराव कोते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते व हाजी अब्दुल बाबा चे पणतु गफार खान पठाण व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!