ताज्या घडामोडी

आयशा काझी कळवा ठाण्याची आयेशा UPSC मध्ये चमकली. AIR 586 RANK मिळवत भारतीय विदेश सेवेत (IFS) रुजू होण्याचं स्वप्न पूर्ण केले.

#आयशा_काझी हज हाऊस येथे UPSC चे प्रशिक्षण घेत होती . प्रशासनाने हज हाऊस खाली करण्याचा आदेश काढला . अश्या बिकट परिस्थितीत मार्ग काढत कळवा ठाण्याची आयेशा UPSC मध्ये चमकली. AIR 586 RANK मिळवत भारतीय विदेश सेवेत (IFS) रुजू होण्याचं स्वप्न पूर्ण केले.

बहोत बहोत मुबारक हो बेटी ….

काझी सलीम ,येवला 9850140788

फाउंडर मेंम्बर संघटक  :- काझी सेवा संघ महाराष्ट्र राज्य ,

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!