ताज्या घडामोडी

कोल्हापूर. शिवानंदी फौंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर. शिवानंदी फौंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

समाजातील अनेक क्षेत्रातील वेगवेगळ्या स्वरूपात काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तिंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या पुरस्काराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते असे प्रतिपादन इतिहास व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. अरुण घोडके यांनी केले. ते शिवानंदी फाउंडेशनच्या वतीने गुणवत्तांच्या गौरव सोहळ्यात बोलत होते. यावेळी उद्योजिका सोनाली सावंत, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण, उद्योजक महेश भोसले, कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाचे पांडुरंग पाटील , पोलीस टाईम्स २४ संस्थापक डॉ. भारत देवळेकर, राष्ट्रवादी कोल्हापूर शहर अध्यक्ष अदील फरास, श्री स्वामी समर्थ
कॅटरिंगचे संस्थापक प्रशांत सावंत,
एस.पी.विद्यानिकेतचे संस्थापक आण्णासाहेब पाटील, सत्यमेव जयते संस्थेचे संस्थापक समीर पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवानंदी फाउंडेशनचे संस्थापक रमेश ईंगवले, एबीआरके फिल्मचे संस्थापक अभिषेक खोत यांनी केले. या कार्यक्रमात होम मिनिस्टर फेम मदन पलंगे यांना -कलाभूषण,अक्षता घरांळ कलारत्न शिवाजी शिसाळ समाजरत्न प्रशांत सावंत युवा उद्योजक, अर्चना तेंडुलकर कलारत्न, राजलक्ष्मी कदम समाजरत्न, फहिम फ .पाथरवट समाजरत्न. ज्योती माने युवा उद्योजक, तन्वी रोहित नेमिष्टे समाजरत्न, ॲड.स्वाती तानवडे समाजरत्न, प्रदीप भोसले कलारत्न, उषा माने समाजरत्न, निर्मला माळी समाजभूषण, ऋतुराज पाटील युवा उद्योजक ,तेजस्विनी पाटील खेलरत्न, प्रीतिका कबाडे कलाभूषण, सागर पाडळीकर-युवा उद्योजक, मिलिंद देसाई कलाभूषण, निकीता माने- युवा समाजरत्न, माऊली गावडे- कलारत्न, अरुण ढालके युवा उद्योजक, राजलक्ष्मी पाटील समाजरत्न, वासंती कांबळे उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट, सारिका साबळे कर्तुत्ववान नारी, विजया पाटील युवा उद्योजिका,सुधाकर वायदंडे-समाजरत्न , , महादेव पाटील- उत्कृष्ट हलगी वादक, डॉ सुरज अवळेकर समाजभूषण शाहीन बारगीर – समाजरत्न, सृष्टी पाटील- उत्कृष्ट निवेदिका, तेजस्विनी पाटील- खेलरत्न, , शुभांगी साखरे समाजरत्न, शबनम शेख बेस्ट मेकअप आर्टिस्ट, शिवकुमार जितकर कलारत्न,निलेश मोहिते उत्कृष्ट संगीत संयोजक, अनिकेत पाटील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य, संभाजी हराळे रावजी चहा युवा उद्योजक, दिलीप डांगे युवा उद्योजक, अमोल राडे समाजरत्न, सागर जगताप आदर्श पत्रकार, निलिशा सामंत कलारत्न,गायक संदीप देसाई – कलारत्न आदी विविध गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन पलंगे व सृष्टी पाटील यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!