ताज्या घडामोडी

ममदापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*ममदापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा*

ममदापूर ग्रामपंचायतचे मा सरपंच सयाजी गुडघे पाटील, विद्यमान सदस्य यांच्या हस्ते नूतन माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात उपस्थित शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक शेलार सर, आहे सर, चव्हाण सर, आहेर मॅडम, उशीर सर, हिरे सर, वाघ सर, तांबे सर, विलास तात्या सर, यावेळी शाळेतील मुला मुलींनी आगळावेगळा विभूषित नुत्र्यांगण विनोदी कार्यक्रम देखील सादर केले यावेळी, ममदापूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित, होते, त्याचबरोबर ममदापूर जिल्हा परिषद शाळेचे नवनियुक्त शालेय समितीचे अध्यक्ष श्री जनार्दन जाधव, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या प्रणांगणात अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग लक्ष्मण राठोड, अतुल दुसाने, ललित वाकचौरे, माधुरी भोये,
श्री देविदास गुडघे पाटील, नाशिक वारकरी मंच संपर्क प्रमुख, हिरामणांना सदगीर, भिका अण्णा गुडघे,
ममदापूर
वि वि क सो चेअरमन श्री राजाराम शिंदे, सर्व संचालक मंडळ विजय गुडघे, राजापूर महाराष्ट्र बँक शाखा अधिकारी कैलास आर्या, दीपक गुडघे, आप्पा वैद्य, गणेश गायकवाड, निवृत्ती शिरसाट, भाऊसाहेब सोनवणे, गोरख वैद्य, मच्छिंद्र साबळे, मोहन बैरागी,नवनाथ अहिरे, प्रकाश वनसे, संजय म्हस्के, दत्तू केरे, संतोष भोसले, सोमनाथ केरे, समाधान पवार, अभिषेक कुलकर्णी, राहुल वाघ, कैलास बैरागी, अरुण राठोड, त्याचबरोबर विविध संघटनेचे पदाधिकारी बचत गटाचे पुरुष व महिला पदाधिकारी आधी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!